संग्राम समेळचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा | Sangram Samel | Gudipadawa | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

सगळीकडेच नवीन वर्षाचं स्वागत अगदी उत्साहात आणि जल्लोषात करण्यात येतंय.. यंदाही सर्व सामान्यापासून ते अगदी मोठमोठे स्टार्स गुढीपाडवा अगदी दिमाखात साजरा करताना दिसतायेत.. कलाकारांनी मराठमोळा लूक करत चाहत्यांना ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात..

#lokmatcnxfilmy #SangramSamel #Gudipadawa
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange